Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, ANM व GNM वर्ष 2024-25 CET फॉर्म भरणे सुरु

0

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, शै. वर्ष 2024-25 या वर्षात ANM व GNM प्रवेशासाठी CET लागू करण्यात आली आहे,तरी सर्व विद्यार्थ्यांनी 12 वी त असणाऱ्या किंवा 12 वी पास झालेल्या आपला भाऊ,बहीण किंवा नातेवाईक असेल त्यास CET फॉर्म दिनांक 9/2/2024 ते 29/2/2024 रोजी पर्यंत भरण्याबाबत कळवावे,जेणेकरून 2024-25 साठी ANM किंवा GNM ला प्रवेश घेता येईल. याची सर्व विद्यार्थ्यानी नोंद घ्यावी.