Take a fresh look at your lifestyle.

कस्टम आयुक्तालय मुंबई येथे ड्राइव्हर पदाची भरती

0

पदाचे नाव- कार स्टाफ ड्राइव्हर

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स (iii) मोटर यंत्रणेचे ज्ञान (iv) 03 वर्षे अनुभव

पद संख्या- 28 जागा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता- सीमाशुल्क उपायुक्त, (कार्मिक व आस्थापना) कार्यालयाचे प्रा. चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स, न्यू कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

अर्ज करण्याची मुदत- 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.mumbaicustomszone1.gov.in