महापारेषण विभागात विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्समिशन सिस्टम), तंत्रज्ञ-1 (ट्रान्समिशन सिस्टम) आणि तंत्रज्ञ-2 (ट्रान्समिशन सिस्टम)
पद संख्या- ४४४ पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.mahatransco.in