Take a fresh look at your lifestyle.

पवित्र प्रणाली मार्फत खेडे विद्याप्रसारक मंडळात भरती

0

संस्था संचलित – 1 ) गांधी ॲण्ड फुले (तांत्रिक) विदयालय खेडे, ता. जि. धुळे

2) कै.उदयानपंडीत बापूसाहेब ग. द. माळी (गुरुजी) कनिष्ठ महाविदयालय, खेडे ता. जि. धुळे

3) कै. आप्पासाहेब सुकदेव सोमजी माळी माध्यमिक विदयालय रामी, ता. शिंदखेडा जि. धुळे

या 100 टक्के अनुदानित माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विदयालयात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात शासनाने शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक भरती करण्यासाठी जाहिरात देत आहे.