जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला मध्ये 100 जागांसाठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ लिपिक (सपोर्ट स्टाफ)

पद संख्या- 100 जागा
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)
नोकरी ठिकाण- अकोला
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 09 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.akoladccbank.com