भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये 361 जागांसाठी भरती
पदाचे नाव
1 प्रोजेक्ट इंजिनिअर/ऑफिसर
2 प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट/असिस्टंट
3 प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट/ऑफिस असिस्टंट
पद संख्या- 361 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 14 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://bdl-india.in