गोवा हाऊसिंग बोर्डात कनिष्ठ अभियंता पदाची भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता- सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा
पद संख्या- 02 जागा
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, गोवा गृहनिर्माण मंडळ, दुसरा मजला, न्यू मार्केट कॉम्प्लेक्स, पोर्वोरिम, बारदेझ, गोवा – ४०३५२१
अर्ज करण्याची मुदत- 09 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाइट- ghb.goa.gov.in