पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- रजिस्ट्रार, लॉ ऑफिसर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर, कॉम्प्युटर सिस्टम, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क इंजिनियर, डिजिटल स्टेडिओ ऑपरेटर आणि एडिटर, असिस्टंट स्टेनोग्राफर, अकाउंटिंग क्लर्क, लिपिक
पद संख्या- 17 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे (संस्था मुख्य कार्यालय) 48/1 ए, एरंडवणा, पावडर रोड, पुणे-41308 (मामासाहेब मोहोड कॉलेज परिसर)
मुलाखतीची तारीख- 8 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.pdeapune.org