बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची मोठी भरती
एकूण 105 जागा
पदाचे नाव पद संख्या
1 एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर- 47
2 हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)- 01
3 वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स)- 01
4 इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर- 28
5 पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट- 01
6 NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर- 01
7 प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स)- 02
8 ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर- 02
9 प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग)- 20
10 ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर)- 01
11 प्रायवेट बँकर- रेडियन्स प्रायवेट- 01
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: (i) कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती पदवी. (ii) MBA / PG डिप्लोमा (मॅनेजमेंट/एग्री बिजनेस) /PGDM-ABM (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.9: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव.
वयाची अट- 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
पद क्र.2: 31 ते 50 वर्षे
पद क्र.3: 24 ते 45 वर्षे
पद क्र.4: 23 ते 35 वर्षे
पद क्र.5: 22 ते 35 वर्षे
पद क्र.6: 26 ते 40 वर्षे
पद क्र.7: 24 ते 40 वर्षे
पद क्र.8: 24 ते 40 वर्षे
पद क्र.9: 24 ते 45 वर्षे
पद क्र.10: 31 ते 45 वर्षे
पद क्र.11: 33 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
फी- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in