Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे(MPSC) सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या 547 जागांसाठी भरती

0

एकूण- 547 जागा

पदाचे नाव- सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ

शैक्षणिक पात्रता- (i) विधी पदवी (LLB) (ii) उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून पाच वर्षे अनुभव.

वयाची अट- 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी- अराखीव: ₹719/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹449/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in