संरक्षण मंत्रालय अंतर्गत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- कुक, सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, MTS (चौकीदार), ट्रेडसमन मेट (लेबर), व्हेईकल मेकॅनिक, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, क्लिनर, लीडिंग फायरमन. फायरमन आणि फायर इंजिन ड्रायव्हर

पद संख्या- 71 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- पीठासीन अधिकारी, नागरी थेट भर्ती मंडळ, CHQ, ASC केंद्र (दक्षिण) – 2 ATC, आग्राम पोस्ट, बेंगळुरू – 07.
अर्ज करण्याची मुदत- 10 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://mod.gov.in/