रतनचंद शाह सहकारी बँकेत भरती
पदाचे नाव- संकलन आणि विक्री अधिकारी आणि लिपिक

शैक्षणिक पात्रता- B.Com + GDCA + संगणक ज्ञान
पद संख्या- 09 पदे
नोकरी ठिकाण- सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- ho@rssbank.in
अर्ज करण्याची मुदत- 27 जानेवारी 2024