Take a fresh look at your lifestyle.

ONGC मध्ये वैद्यकीय अधिकारी यांची भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी (FMO/GMO)

शैक्षणिक पात्रता- बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS)

पद संख्या- 22 पदे

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 28 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- http://www.ongcindia.com/