केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंसाठी भरती
पदाचे नाव- कॉन्स्टेबल

पद संख्या- 169 पदे
शैक्षणिक पात्रता- उमेदवार दहावी पास असावा.
नोकरी ठिकाण- सर्वत्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 15 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://crpf.gov.in/