पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाची मोठी भरती
पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) वर्ग-३

पद संख्या- 113 रिक्त पदे
शैक्षणिक पात्रता- स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.ई नोकरीचे ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 5 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.pcmcindia.gov.in