नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये अप्रेंटिस करण्याची सुवर्णसंधी
पदाचे नाव- पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस

पद संख्या- 632 जागा
शैक्षणिक पात्रता- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात B.E. /B.Tech/B.Pharm
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- https://www.nlcindia.com/