Take a fresh look at your lifestyle.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा), कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय), वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स), वरिष्ठ सहाय्यक (खाते)

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 119 पदे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 26 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://www.aai.aero/