Take a fresh look at your lifestyle.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- प्रशासकीय अधिकारी (स्केल I-)

पद संख्या- 250 जागा

शैक्षणिक पात्रता- (i) 60% गुणांसह पदवी [SC/ST: 55% गुण] (ii) संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 23 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://uiic.co.in/