Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, सिटी स्कॅन टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, असिस्टंट एक्स-रे टेक्निशियन, मशीन टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन, ज्युनियर टेक्निशियन, सीनियर ईसी टेक्निशियन, बॅंक टेक्निशियन तंत्रज्ञ, प्रोस्थेटिक आणि ऑर्थोटिक तंत्रज्ञ, एंडोस्कोपी तंत्रज्ञ, दृकश्राव्य तंत्रज्ञ

पद संख्या- 118 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- ठाणे

अर्ज करण्याची पद्धत- थेट मुलाखत

मुलाखतीचा पत्ता- कै अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे

मुलाखतीची तारीख- 15 ते 19 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in