Take a fresh look at your lifestyle.

कोल्हापूर महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव- बालरोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ

पद संख्या- 59 पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- कोल्हापूर

मुलाखतीचा पत्ता- स्थायी सभागृह, कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत

मुलाखतीची तारीख- आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी

अधिकृत वेबसाईट- www.unishivaji.ac.in