Take a fresh look at your lifestyle.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती

0

पदाचे नाव- कलाकार(आर्टिस्ट)

शैक्षणिक पात्रता- फोटोशॉप आणि कोरल ड्रॉसह डिजिटल ग्राफिक्समध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट/ डिप्लोमा

पद संख्या- ०२ जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय, कक्ष क्रमांक १३, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई – ४००१२

अर्ज करण्याची मुदत- 12 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- portal.mcgm.gov.in