श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती
पदाचे नाव- सहाय्यक महाव्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- CA/M.com
पद संख्या- ०३ जागा
नोकरी ठिकाण- बीड
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 17 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- shahubank.com