Take a fresh look at your lifestyle.

कृषी महाविद्यालय चंद्रपूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- एम.एस्सी. NET किंवा Ph.D. संबंधित विषयात (विषय)

पद संख्या- १२ पदे

नोकरीचे ठिकाण- चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- सहयोगी डीन, कृषी महाविद्यालय, मूल जिल्हा-चंद्रपूर-441224

अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- http://www.pdkvacn.ac.in/