महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती
पदाचे नाव- विविध पदे

पद संख्या- 255 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 21 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.mahaprisons.gov.in