Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे 137 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- विविध पदे

पद संख्या- 137 जागा

शैक्षणिक पात्रता- 7 वी ते 10 वी पास

नोकरी ठिकाण- श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 24 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- www.sbhgmcdhule.org