सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘प्रोफेसर’ पदाची मोठी भरती
पदाचे नाव- प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर
पद संख्या- 111 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन/ऑफलाइन
अर्ज करण्याची मुदत- 31 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.unipune.ac.in