Take a fresh look at your lifestyle.

दिव्यांग कल्याण विभागात अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- मुख्य आयुक्त

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

पद संख्या- 02 पदे

नोकरीचे ठिकाण- नवी दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, 5 वा मजला, पं. दीनदयाल अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-03

अर्ज करण्याची मुदत- 13 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट- https://depwd.gov.in/