कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- प्राचार्य, ग्रंथपाल, कला शिक्षक, ललित कला शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
पद संख्या- ०९ जागा
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- कॉलेज ऑफ एज्युकेशन, वारुळवाडी, नारायणगाव, ता., जुन्नर, जिल्हा पुणे- 410504
अर्ज करण्याचा ई-मेल- gram.appoint23@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 12 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट- www.jaishriramcollege.com