Take a fresh look at your lifestyle.

नालंदा नृत्य कला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- संबंधित शाखेत MA

पद संख्या- ०२ जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- प्रिन्सिपल नालंदा नृत्य संशोधन केंद्र, नालंदा नृत्य कला महाविद्यालय, प्लॉट ए-७/१, एनएस रोड, नं.१०, जे.व्ही.पी.डी. स्कीम, विलेपार्ले (प.) मुंबई – ४००४९

अर्ज करण्याची मुदत- 10 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- www.nalandadancecollege.edu.in