Take a fresh look at your lifestyle.

10 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी भरती

0

पदाचे नाव- गट ‘ड’ अंतर्गत विविध पदे

पद संख्या- 680 पदे

शैक्षणिक पात्रता- 10 वी पास

नोकरी ठिकाण- नागपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याची मुदत- 20 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट- https://gmcnagpur.org/