आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर येथे विविध पदांची भरती
पदाचे नाव- पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक, पूर्व-प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, समुपदेशक, क्रियाकलाप शिक्षक, आयटी पर्यवेक्षक, ग्रंथपाल आणि सहायक ग्रंथपाल, मुख्य लिपिक, निम्न विभागीय लिपिक, प्रशासक, प्रशासक रिसेप्शनिस्ट, कॉम्प्युटर लॅब टेक्निशियन, सायन्स लॅब अटेंडंट, एटीएल लॅब सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या- विविध रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविता वाचा
नोकरीचे ठिकाण- अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- प्राचार्य, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, सी/ओ एसी सेंटर अँड स्कूल, अहमदनगर – ४१४००२
अर्ज करण्याची मुदत- 22 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- www.apsahmednagar.com