महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणात भरती
पदाचे नाव- फेलोशिप

शैक्षणिक पात्रता- MBA पदवीधर
पद संख्या- 04 पदे
नोकरीचे ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याचा ई-मेल- techoff2@maharera.mahaonline.gov.in
अर्ज करण्याची मुदत- 15 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट- maharera.mahaonline.gov.in