नंदकुमार शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी, वैजापूर येथे विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव- प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, विभागप्रमुख, ग्रंथपाल, सहायक ग्रंथपाल, कार्यालय अधीक्षक, लेखापाल, लिपिक, स्टोअर कीपर, स्टोअर अटेंडंट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, संगणक डेटा ऑपरेटर, शिपाई, कर्मचारी
पद संख्या- ६१ पदे

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- नंदकुमार शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी, जय भवानी नगर, अघूर, ता., वैजापूर., संभाजीनगर – ४२३७०१
ई-मेल आयडी- nbsshinde71@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 30 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- nscopvaijapur.in