सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांची भरती
पदाचे नाव- कर्ज विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक, कर्ज व्यवस्थापक, कर्ज विभाग अधिकारी, अंतर्गत लेखा परीक्षक, सिस्टम इंचार्ज

पद संख्या- 08 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- औरंगाबाद
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- सिद्धेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., पालोदकर बिल्डिंग, मुख्य बाजारपेठ, सिल्लोड, टी., सिल्लोड, जि. औरंगाबाद- 43112
अर्ज करण्याची मुदत- 30 डिसेंबर 2023