Take a fresh look at your lifestyle.

अरे व्वा! सेवानिवृत अधिकाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी

0

एकूण जागा- 05

पदाचे नाव- बँक मित्र पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता- सेवानिवृत्त अधिकारी/ पदवी

वयाची अट-

सेवानिवृत अधिकारी – 65 वर्षे

इतर प्रवर्गासाठी 21 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण- जळगाव, धुळे, नंदुरबार

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- बँक ऑफ बडोदा,

क्षेत्रीय कार्यालय जळगाव, दुसरा मजला BSNL

DTO बिल्डिंग, पांडे चौक, जळगांव

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 जानेवारी

2022

अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in