भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत ‘अभियंता’ पदाची भरती
पदाचे नाव- अभियंता (FTA-सिव्हिल), पर्यवेक्षक (FTA-सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता- BE/ B.Tech (Refer PDF)
वयाची अट- 40 वर्षे
नोकरी ठिकाण- नागपूर
फी- 200/- रु
अर्ज पद्धती- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-11 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट- www.bhel.com