Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे प्राध्यापक पदाची भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात एमएस/एमडी

पद संख्या- 6 पदे

नोकरीचे ठिकाण- चंद्रपूर

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- मा. प्राचार्य कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

अर्ज करण्याची मुदत- 25 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- gmcchandrapur.org