बँक ऑफ बडोदा मध्ये भरती
पदाचे नाव- सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिप

पद संख्या- 250 जागा
शैक्षणिक पात्रता- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी / MBA (मार्केटिंग& फायनान्स किंवा समतुल्य + 06 वर्षे अनुभव
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 26 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in