Take a fresh look at your lifestyle.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव
1 प्राध्यापक
2 सहयोगी प्राध्यापक
3 सहाय्यक प्राध्यापक
4 सिनियर रेसिडेंट
5 ज्युनियर रेसिडेंट

पद संख्या- 77 जागा

शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: (i) MD/MS/DNB   (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MD/MS/DNB   (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3:  MD/MS/DNB
पद क्र.4: DM/Mch किंवा MD/MS/DNB
पद क्र.5: MBBS

नोकरी ठिकाण- पुणे

थेट मुलाखत-
पद क्र.1: महिन्याचा 4 था मंगळवार
पद क्र.2: महिन्याचा 3 रा मंगळवार
पद क्र.3: महिन्याचा 2 रा मंगळवार
पद क्र.4: दर गुरुवारी
पद क्र.5: दर गुरुवारी

मुलाखतीचे ठिकाण- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे

अधिकृत वेबसाईट- www.bavmcpune.edu.in