युको बँकेत मोठी भरती
पदाचे नाव
1 स्पेशलिस्ट ऑफिसर
2 मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट

पद संख्या- 142 जागा
शैक्षणिक पात्रता- पद क्र.1: (i) B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/पदव्युत्तर पदवी (ii) 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक, UCO बँक, मुख्य कार्यालय, 4था मजला, H. R. M विभाग, 10, BTM सरानी, कोलकाता, पश्चिम बंगाल-700 001
अर्ज करण्याची मुदत- 27 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://ucobank.com/