Take a fresh look at your lifestyle.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प भंडारा येथे भरती

0

पदाचे नाव- पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव जीवशास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

पद संख्या- 02 पदे

नोकरी ठिकाण- भंडारा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन / ऑनलाइन (ई-मेल)

अर्ज करण्याचा पत्ता- उपायुक्त कार्यालय. वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वनभवन, टी. बी.टोली, कुडवा रस्ता, गोंदिया- 44614

अर्ज करण्याचा ई-मेल- cfnntradv@gmail.com

अर्ज करण्याची मुदत- 20 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- mahaforest.gov.in