आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी; गोवा विद्युत विभागात मोठी भरती
विद्युत विभाग गोवा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लाइन हेल्पर पदांच्या 225 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
शेवटची तारीख- 14 जानेवारी 2022
पदाचे नाव- लाइन हेल्पर
एकूण पदे- 225 पदे
नोकरी ठिकाण- गोवा
अधिकृत वेबसाईट- www.goaelectricity.gov.in