Take a fresh look at your lifestyle.

मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प अंतर्गत “मोठी” भरती

0

एकूण जागा- 150
पदाचे नाव- तज्ञ, सहयोगी, लघुलेखक, लेखापाल,
खरेदी अधिकारी, सहाय्यक, पीक विश्लेषक,
सल्लागार, सहाय्यक- IT, कृषी-व्यवसाय आणि
विपणन तज्ञ, जोखीम कमी सल्लागार, सामाजिक
विकास तज्ञ, इ.
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या
आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण- पुणे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी
2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- मा. बाळासाहेब ठाकरे
कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन
(SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन,
270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे –
411016
अधिकृत वेबसाईट- www.smart-mh.org