Take a fresh look at your lifestyle.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अंतर्गत विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, विशेष कर्तव्य अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), वैद्यकीय अधिकारी, शैक्षणिक सहयोगी आणि विविध शिक्षकेतर कर्मचारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 74 पदे

नोकरीचे ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 12 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://iimmumbai.ac.in/