Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, संधी सोडू नका; नमो महारोजगार मेळावा 2023

0

पदाचे नाव- फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे

पद संख्या- 10000+जागा

शैक्षणिक पात्रता- 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी

मेळाव्याची तारीख- 09 & 10 डिसेंबर 2023 (10:00 AM ते 06:00 PM)

मेळाव्याचे ठिकाण- जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर

अधिकृत वेबसाईट- rojgar.mahaswayam.gov.in