Take a fresh look at your lifestyle.

श्री शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालयात विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 21 पदे

नोकरी ठिकाण- धाराशिव

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- श्री शरदचंद्रजी पवार वरिष्ठ महाविद्यालय, नारंगवाडी, जि. उमरगा, जि. धाराशिव-413606, अध्यक्ष/सचिव समाजसेवा शिक्षण संस्था, नायचाकुरे संचलित

अर्ज करण्याची मुदत- 18 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- https://sspsrcn.org.in/