ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे प्राध्यापक पदाची भरती
पदाचे नाव- प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता- MD/MS/पदवीधर
पद संख्या- 42 जागा
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत- 10 डिसेंबर 2023
अधिकृत वेबसाईट- https://aiimsnagpur.edu.in/