Take a fresh look at your lifestyle.

करन्सी नोट प्रेस नाशिक येथे विविध पदांची मोठी भरती

0

पदाचे नाव- पर्यवेक्षक (T.O प्रिंटिंग), पर्यवेक्षक (अधिकृत भाषा), कलाकार (ग्राफिक डिझायनर), सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 117 पदे

नोकरीचे ठिकाण- नाशिक

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- 25 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.spmcil.com