Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘वैद्यकीय’ विभागासाठी ‘मोठी’ भरती

0

एकूण जागा- 370 

पदाचे नाव व पद संख्या

1 जिल्हा शल्क चिकित्सक संवर्ग- 172

2 जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग- 42

3 शरीर विकृती शास्त्रज्ञ- 12

4 मनोविकृती चिकित्सक- 20

5 नेत्र शल्कचिकित्सक- 17

6 बधिरीकरण तज्ज्ञ- 15

7 क्ष किरण शास्त्रज्ञ- 21

8 अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ- 05

9 विशेष अधिकारी (स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ)- 28

10 वैद्यकीय अधिकारी (कान, नाक & घसा) – 09

11 वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सा) -15

12 वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ज्ञ)- 14

शैक्षणिक पात्रता- (i) MBBS/MD/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) अनुभव

वयाची अट- 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 35 वर्षे & 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

फी- खुला प्रवर्ग 719 रु. [मागासवर्गीय- 449 रु.]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 जानेवारी

अधिकृत वेबसाईट- mpsc.gov.in