Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात मुंबई येथे विविध पदांची भरती

0

पदाचे नाव- प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, मुख्य लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

पद संख्या- 65 जागा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

शेवटची तारीख- 30 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट- www.mpcb.gov.in